Jump to content

राज्य महामार्ग २१ (महाराष्ट्र)

राज्य महामार्ग २१ (महाराष्ट्र) हा महामार्ग महाराष्ट्र राज्यातील अकोले व बोटा गावे जोडतो. हा मार्ग कोतुळ व ब्राम्हणवाडा या मार्गे जातो.