Jump to content

राज्यसभेच्या वर्तमान खासदारांची यादी

राज्यसभेचे पक्षनिहाय संख्याबळ
राज्यांतील सर्वाधिक खासदार असणाऱ्या पक्षांनुसार नकाशा

राज्यसभा हे भारतीय संसदेचे उच्च सदन आहे. राज्यसभेत जास्तीत जास्त २५० सदस्य असू शकतात. सध्या राज्यसभेवर २४५ खासदार आहेत. त्यांपैकी २३३ खासदार हे राज्यांच्या विधानसभेचे आमदार निवडतात तर कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक कार्यात विशेष कामगिरी बजावणारे १२ सदस्य राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात. दरवर्षी राज्यसभेचे एक-तृतीयांश खासदार निवृत्त होत असून, प्रत्येक खासदाराचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो. राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही.

खाली दिलेल्या यादीत नियुक्ती झालेल्या आणि राज्यांतून निवडून आलेल्या खासदारांची नावे आहेत. एखादी जागा रिकामी असल्यास तसे नमूद करण्यात आले आहे.[]

नियुक्त खासदार

कळ:      भाजप (८)       नियुक्त (४)

क्र. नाव[]क्षेत्र पक्ष []कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
रघुनाथ मोहपात्रा कलाभारतीय जनता पक्ष१४ जुलै २०१८ १३ जुलै २०२४
सोनल मानसिंह कला भारतीय जनता पक्ष१४ जुलै २०१८ १३ जुलै २०२४
राम शाकाल सामाजिक कार्य भारतीय जनता पक्ष१४ जुलै २०१८ १३ जुलै २०२४
राकेश सिंह साहित्यभारतीय जनता पक्ष१४ जुलै २०१८ १३ जुलै २०२४
रूपा गांगुलीकला भारतीय जनता पक्ष०४ ऑक्टोबर २०१६ ०३ ऑक्टोबर २०२२
सम्भाजी राजे भोसले सामाजिक कार्य भारतीय जनता पक्ष०७ जून २०१६ ०३ मे २०२२
सुरेश गोपी कला भारतीय जनता पक्ष२५ एप्रिल २०१६ २४ एप्रिल २०२२
सुब्रम्हण्यम स्वामी अर्थशास्त्रभारतीय जनता पक्ष२५ एप्रिल २०१६ २४ एप्रिल २०२२
नरेन्द्र जाधवअर्थशास्त्र नियुक्त २५ एप्रिल २०१६ २४ एप्रिल २०२२
१० मेरी कोमक्रीडानियुक्त २५ एप्रिल २०१६ २४ एप्रिल २०२२
११ स्वपन दासगुप्ता पत्रकरीतानियुक्त २५ एप्रिल २०१६ २४ एप्रिल २०२२
१२ के. टी. एस. तुलसी कायदानियुक्त २५ फेब्रुवारी २०१४ २४ फेब्रुवारी २०२०

आन्ध्रप्रदेश

कळ:      भाजप (४)       वायएसआरसीपी (२)       टीडीपी (२)       काँग्रेस (२)       टीआरएस (१)

क्र. नाव पक्ष कार्यकाळाची सुरुवात निवृत्ती
सी. एम. रमेश भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
सुरेश प्रभूभारतीय जनता पक्ष२२ जून २०१६ २१ जून २०२२
टी. जी. व्यंकटेश भारतीय जनता पक्ष२२ जून २०१६ २१ जून २०२२
वाय. एस. चौधरी भारतीय जनता पक्ष२२ जून २०१६ २१ जून २०२२
वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
व्ही. विजयसाई रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष२२ जून २०१६ २१ जून २०२२
कनकमेडला रवीन्द्र कुमार तेलुगु देशम पक्ष ०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
तोटा सितारामा लक्ष्मी तेलुगु देशम पक्ष १० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
मोहम्मद अली खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
१० टी. सुब्बारामी लक्ष्मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
११ के‌. केशव राव तेलंगणा राष्ट्र समिती १० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०

अरुणाचल प्रदेश

कळ:      काँग्रेस (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
मुकुट मिठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२४ जून २०१४ २३ जून २०२०

आसाम

कळ:      काँग्रेस (४)       भाजप (१)       आसाम गण परिषद (१)       बोडोलॅंड पीपल्स फ्रंट (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
रीपून बोरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१६ ०२ एप्रिल २०२२
राणी नरहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१६ ०२ एप्रिल २०२२
भुवनेश्वर कालीटा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
संजय सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
कामाख्य प्रसाद तासा भारतीय जनता पक्ष१५ जून २०१९ १४ जून २०२५
विरेन्द्र प्रसाद बैश्य आसाम गण परिषद१५ जून २०१९ १४ जून २०२५
विश्वजीत डायमरी बोडोलॅंड पिपल्स फ्रंट १० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०

बिहार

कळ:      जदयू (६)       राजद (४)       भाजप (३)       लोजप (१)       काँग्रेस (१)       रिक्त (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
हरिवंश नारायण सिंह जनता दल (संयुक्त)१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
महेन्द्र प्रसाद जनता दल (संयुक्त)०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
रामनाथ ठाकूर जनता दल (संयुक्त)१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
काहकाशन परवीन जनता दल (संयुक्त)१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
वशिष्ठ नरैन सिंह जनता दल (संयुक्त)०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
रामचन्द्र प्रसाद सिंह जनता दल (संयुक्त)०८ जुलै २०१६ ०७ जुलै २०२२
राम जेठमलानीराष्ट्रीय जनता दल०८ जुलै २०१६ ०७ जुलै २०२२
मीसा भारती राष्ट्रीय जनता दल०८ जुलै २०१६ ०७ जुलै २०२२
मनोज झा राष्ट्रीय जनता दल०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१० अश्फाक करीम राष्ट्रीय जनता दल०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
११ गोपाल नारायण सिंह भारतीय जनता पक्ष०८ जुलै २०१६ ०७ जुलै २०२२
१२ रविन्द्र किशोर सिन्हा भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
१३ सी. पी. ठाकूर भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
१४ रामविलास पासवानलोक जनशक्ती पार्टी २९ जून २०१९ ०२ एप्रिल २०२४
१५ अखिलेश प्रसाद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१६ ४ डिसेंबर २०१७ पासून रिक्त०७ जुलै २०२२

छत्तीसगड

कळ:      भाजप (३)       काँग्रेस (२)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
रणविजय सिंह जुदेव भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
रामविचार नेताम भारतीय जनता पक्ष३० जून २०१६ २९ जून २०२२
सरोज पाण्डे भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
मोतीलाल व्होरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
छाया वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३० जून २०१६ २९ जून २०२२

गोवा

कळ:      भाजप (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
विनय तेण्डुलकर भारतीय जनता पक्ष२९ जुलै २०१७ २८ जुलै २०२३

गुजरात

कळ:      भाजप (७)       काँग्रेस (४)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
चुनीभाई गोहेल भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
शम्भूप्रसाद तुंडिया भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
परसोत्तमभाई रूपाला भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
लाल सिंह वडोडीया भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
मनसुख माण्डविया भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
सुब्रम्हण्यम जयशंकर[]भारतीय जनता पक्ष०६ जुलै २०१९ १८ ऑगस्ट २०२३
जुगल ठाकोर[]भारतीय जनता पक्ष०६ जुलै २०१९ १८ ऑगस्ट २०२३
अहमद पटेलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस१९ ऑगस्ट २०१७ १८ ऑगस्ट २०२३
नरनभाई रथवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१० आमी याज्ञिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
११ मधुसूदन मिस्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०

हरियाणा

कळ:      भाजप (३)       काँग्रेस (१)       अपक्ष (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
देवेन्द्र पाल वत्स भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
विरेन्द्र सिंह भारतीय जनता पक्ष०२ ऑगस्ट २०१६ ०१ ऑगस्ट २०२२
राम कुमार कश्यप भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
शैलजा कुमारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
सुभाष चन्द्राअपक्ष०२ ऑगस्ट २०१६ ०१ ऑगस्ट २०२२

हिमाचल प्रदेश

कळ:      काँग्रेस (२)       भाजप (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
विप्लव ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
आनन्द शर्माभारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१६ ०२ एप्रिल २०२२
जगत प्रकाश नड्डाभारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४

जम्मू आणि काश्मीर

कळ:      जेकेपीडीपी (२)       भाजप (१)       काँग्रेस (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
फयाझ अहमद मीर जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी११ फेब्रुवारी २०१५ १० फेब्रुवारी २०२१
नझीर अहमद लवय जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी१६ फेब्रुवारी २०१५ १५ फेब्रुवारी २०२१
शमशीर सिंह मानहंस भारतीय जनता पक्ष११ फेब्रुवारी २०१५ १० फेब्रुवारी २०२१
गुलाम नबी आझादभारतीय राष्ट्रीय काँग्रेस१६ फेब्रुवारी २०१५ १५ फेब्रुवारी २०२१

झारखण्ड

कळ:       भाजप (३)       काँग्रेस (१)      राजद (१)      अपक्ष (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
मुख्तार अब्बास नकवी भारतीय जनता पक्ष८ जुलै २०१६ ७ जुलै २०२२
महेश पोद्दार भारतीय जनता पक्ष८ जुलै २०१६ ७ जुलै २०२२
समीर ओराव भारतीय जनता पक्ष४ मे २०१८ ३ मे २०२४
धीरज प्रसाद साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४ मे २०१८ ३ मे २०२४
प्रेम चन्द गुप्ता राष्ट्रीय जनता दल१० एप्रिल २०१४ ९ एप्रिल २०२०
परिमल नाथवानी अपक्ष१० एप्रिल २०१४ ९ एप्रिल २०२०

कर्नाटक

कळ:       काँग्रेस (८)       भाजप (३)       जद(एस) (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
बी. के. हरिप्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२६ जून २०१४ २५ जून २०२०
एल. हनुमन्तैया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३ एप्रिल २०१८ २ एप्रिल २०२४
ऑस्कर फेर्नाण्डिस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१ जुलै २०१६ ३० जून २०२२
सय्यद नासीर हुसेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३ एप्रिल २०१८ २ एप्रिल २०२४
राजीव गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२६ जून २०१४ २५ जून २०२०
जी. सी. चन्द्रशेखर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३ एप्रिल २०१८ २ एप्रिल २०२४
जयराम रमेशभारतीय राष्ट्रीय काँग्रेस१ जुलै २०१६ ३० जून २०२२
के. सी. रामामुर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१ जुलै २०१६ ३० जून २०२२
निर्मला सीतारामन् भारतीय जनता पक्ष१ जुलै २०१६ ३० जून २०२२
१० प्रभाकर कोरे भारतीय जनता पक्ष२६ जून २०१४ २५ जून २०२०
११ राजीव चन्द्रशेखर भारतीय जनता पक्ष३ एप्रिल २०१८ २ एप्रिल २०२४
१२ डी. कुपेन्द्र रेड्डी जनता दल (धर्मनिरपेक्ष)२६ जून २०१४ २५ जून २०२०

केरळ

कळ:       माकप (३)       काँग्रेस (२)       भाकप (१)       केकॉं(एम) (१)       इंयुमुली (१)       अपक्ष (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
एल्मारं करीम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ०२ जुलै २०१८ ०१ जुलै २०२४
के. सोमप्रसाद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ०३ एप्रिल २०१६ ०२ एप्रिल २०२२
के. के. रागेश मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष २२ एप्रिल २०१५ २१ एप्रिल २०२१
ए. के. ॲंटनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१६ ०२ एप्रिल २०२२
वायलर रवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२२ एप्रिल २०१५ २१ एप्रिल २०२१
बिनॉय विसावाम भारतीय कम्युनिस्ट पक्ष ०२ जुलै २०१८ ०१ जुलै २०२४
जोसे के. मणी केरळ काँग्रेस (मणी)०२ जुलै २०१८ ०१ जुलै २०२४
पी. वी. अब्दुल वहाब इंडियन युनियन मुस्लिम लीग२२ एप्रिल २०१५ २१ एप्रिल २०२१
एम. पी. वीरेन्द्र कुमार अपक्ष२३ मार्च २०१८ ०२ एप्रिल २०२२

मध्य प्रदेश

कळ:       भाजप (८)       काँग्रेस (३)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
सम्पातिया उइके भारतीय जनता पक्ष०१ ऑगस्ट २०१७ २९ जून २०२२
एम. जे. अकबर भारतीय जनता पक्ष३० जून २०१६ २९ जून २०२२
सत्यनारायण जाटीया भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
प्रभात झा भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
कैलाश सोनी भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
अजय प्रताप सिंह भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
थावरचन्द गेहलोत भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
धर्मेन्द्र प्रधान भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
विवेक तनखा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३० जून २०१६ २९ जून २०२२
१० दिग्विजय सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
११ राजमणी पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४

महाराष्ट्र

कळ:      भाजप (७)       राष्ट्रवादी (४)       शिवसेना (३)       काँग्रेस (३)       रिपाई(आ) (१)       अपक्ष (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
प्रकाश जावडेकरभारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
2 व्ही.मुरलीधरन भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
नारायण राणेभारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
पीयुष गोयल भारतीय जनता पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
विनय सहस्रबुद्धेभारतीय जनता पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२४
विकास महात्मेभारतीय जनता पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
अमर शंकर साबळे भारतीय जनता पक्ष१४ मार्च २०१५ ०२ एप्रिल २०२०
माजीद मेमन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
प्रफुल्ल पटेलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
१० शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
११ वन्दना चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१२ अनील देसाई शिवसेना०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१३ राजकुमार धूत शिवसेना०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
१४ संजय राऊतशिवसेना०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
१५ हुसेन दलवाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
१६ कुमार केतकरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१७ पी. चिदम्बरमभारतीय राष्ट्रीय काँग्रेस०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
१८ रामदास आठवलेभारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)०३ एप्रिल ‌‌‌‌२०१४ ०२ एप्रिल २०२०
१९ संजय काकडे अपक्ष ०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०

मणिपूर

कळ:      भाजप (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
भाबानन्द सिंह भारतीय जनता पक्ष२५ मे २०१७ ०९ एप्रिल २०२०

मेघालय

कळ:      काँग्रेस (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
वानसुक सैईम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१३ एप्रिल २०१४ १२ एप्रिल २०२०

मिझोरम

कळ:      काँग्रेस (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
रोनाल्ड सापा त्लाऊ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२० जुलै २०१४ १९ जुलै २०२०

नागालॅंड

कळ:      एनपीएफ (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
के. जी. केन्ये नागा पिपल्स फ्रंट०३ एप्रिल २०१६ ०२ एप्रिल २०२२

दिल्ली

कळ:      आप (३)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
नरैन दास गुप्ता आम आदमी पक्ष२८ जानेवारी २०१८ २७ जानेवारी २०२४
सुशील कुमार गुप्ता आम आदमी पक्ष२८ जानेवारी २०१८ २७ जानेवारी २०२४
संजय सिंह आम आदमी पक्ष२८ जानेवारी २०१८ २७ जानेवारी २०२४

ओडिशा

कळ:       बीजद (७)       भाजप (१)       काँग्रेस (१)       रिक्त (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
प्रशान्त नन्द बिजू जनता दल०४ एप्रिल २०१८ ०३ एप्रिल २०२४
प्रसन्न आचार्य बिजू जनता दल२६ जुलै २०१६ १ जुलै २०२२
एन. भास्कर राव बिजू जनता दल२ जुलै २०१६ १ जुलै २०२२
नरेन्द्र कुमार स्वैन बिजू जनता दल७ डिसेंबर २०१५ २ एप्रिल २०२०
सरोजिनी हेम्ब्राम बिजू जनता दल०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
अमर पटनायक बिजू जनता दल२९ जून २०१९ २ एप्रिल २०२२
शश्मित पात्रा बिजू जनता दल२९ जून २०१८ ०२ एप्रिल २०२२
अश्विनी बैश्नब भारतीय जनता पक्ष२९ जून २०१९ ०२ एप्रिल २०२४
रणजित बिश्वाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
१० २४ मे २०१९ पासून रिक्त०२ एप्रिल २०२०

पुडुचेरी

कळ:      अण्णाद्रमुक (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
एन. गोकुळकृष्णन् अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम०७ ऑक्टोबर २०१५ ०६ ऑक्टोबर २०२१

पंजाब

कळ:      काँग्रेस (३)       शिअद (१)       भाजप (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
अम्बिका सोनीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
प्रताप सिंह बजवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१६ ०९ एप्रिल २०२२
शमशेर सिंह डुल्लो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० एप्रिल २०१६ ०९ एप्रिल २०२२
बलविन्दर सिंह भुन्दर शिरोमणी अकाली दल०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
सुखदेव सिंह धिण्डसा शिरोमणी अकाली दल१० एप्रिल २०१६ ०९ एप्रिल २०२२
नरेश गुजराल शिरोमणी अकाली दल१० एप्रिल २०१६ ०९ एप्रिल २०२२
श्वैत मलिक भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१६ ०९ एप्रिल २०२२

राजस्थान

कळ:      भाजप (९)       रिक्त (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
नारायण लाल पंचारीया भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
रामनारायण दुडी भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
विजय गोयल भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
ओम प्रकाश माथुर भारतीय जनता पक्ष१० एप्रिल २०१४ ०९ एप्रिल २०२०
राम कुमार वर्मा भारतीय जनता पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
हर्षवर्धन सिंह भारतीय जनता पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
आल्फोन्सो कन्ननथनम् भारतीय जनता पक्ष०९ नोव्हेंबर २०१७ ०४ जुलै २०२२
भूपेन्द्र यादव भारतीय जनता पक्ष०४ एप्रिल २०१८ ०३ एप्रिल २०२४
किरोडी लाल मीना भारतीय जनता पक्ष०४ एप्रिल २०१८ ०३ एप्रिल २०२४
१० २४ जून २०१९ पासून रिक्त०३ एप्रिल २०२४

सिक्कीम

कळ:      एसडीएफ (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
हिशेय लाचुंगपा सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट२४ फेब्रुवारी २०१८ २३ फेब्रुवारी २०२४

तमिळनाडू

कळ:      अण्णाद्रमुक (१०)       द्रमुक (५)       पीएमके (१)       मद्रमुक (१)       माकप (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
एन. चन्द्रशेखरन् अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम२५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५
ए. मोहम्मदजान अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम२५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५
एस. आर. बाळसुब्रम्हण्यम् अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम३० जून २०१६ २९ जून २०२२
ए. नवनीतकृष्णन् अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम३० जून २०१६ २९ जून २०२२
ए. विजयकुमार अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम३० जून २०१६ २९ जून २०२२
आर. वैतिलिंगम् अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम३० जून २०१६ २९ जून २०२२
शशिकला पुष्पा रामस्वामी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
विजिला सत्यनाथ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
एस. मुत्तुकरूप्पन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
१० के. सेल्वाराज अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
११ एम. शन्मुखम् द्रविड मुन्नेत्र कळघम२५ जुलै २०१३ २४ जुलै २०१९
१२ पी. व्हिलसन द्रविड मुन्नेत्र कळघम२५ जुलै २०१३ २४ जुलै २०१९ १३ आर. एस. भारती द्रविड मुन्नेट्र कळगम ३० जून २०१६ २९ जून २०२२
१४ टी‌. के. एस. एलनगोवन् द्रविड मुन्नेट्र कळगम ३० जून २०१६ २९ जून २०२२
१५ तिरुची सिवा द्रविड मुन्नेट्र कळगम ०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
१६ अम्बुमणी रामादोस पट्टली मक्कळ कट्ची २५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५
१७ व्हायको मरुमलरची द्रविड मुन्नेत्र कळगम २५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५
१८ टी. के. रंगराजन् मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०

तेलंगणा

कळ:      टीडीपी (५)       भाजप (१)       काँग्रेस (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
बण्डा प्रकाश तेलंगणा राष्ट्र समिती ०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
बडुगुला लिंगैया यादव तेलंगणा राष्ट्र समिती ०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
जोगीनपल्ली सन्तोष कुमार तेलंगणा राष्ट्र समिती ०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
डी. श्रीनिवास तेलंगणा राष्ट्र समिती २२ जून २०१६ २१ जून २०२२
व्ही. लक्ष्मिकान्त राव तेलंगणा राष्ट्र समिती २२ जून २०१६ २१ जून २०२२
गरिकापती मोहन राव भारतीय जनता पक्ष०२ जून २०१४ ०९ एप्रिल २०२०
के. व्ही. पी. रामचन्द्र राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०२ जून २०१४ ०९ एप्रिल २०२०

त्रिपुरा

कळ:      माकप(१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
झरना दास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ०३ एप्रिल २०१६ ०२ एप्रिल २०२२

उत्तर प्रदेश

कळ:      सपा (१३)       भाजपा (११)       बसपा (४)       काँग्रेस (२)       अपक्ष (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
राम गोपाल यादव समाजवादी पक्ष२६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
जया बच्चन समाजवादी पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
तझीन फातमा समाजवादी पक्ष२६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
बेनीप्रसाद वर्मा समाजवादी पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
रेवती रमण सिंह समाजवादी पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
नीरज शेखर समाजवादी पक्ष२६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
विश्वम्भर प्रसाद निषाद समाजवादी पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
रवीप्रकाश वर्मा समाजवादी पक्ष२६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
सुखराम सिंह यादव समाजवादी पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
१० संजय सेठ समाजवादी पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
११ चन्द्रपाल सिंह यादव समाजवादी पक्ष२६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
१२ सुरेन्द्र नागर समाजवादी पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
१३ जावेद अली खान समाजवादी पक्ष२६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
१४ अरुण जेटलीभारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१५ विजयपाल सिंह तोमर भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१६ अनिल अग्रवाल भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१७ अनिल जैन भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१८ सकलदीप राजभार भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१९ हरनाथ सिंह यादव भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
२० कान्ता कर्दम भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
२१ जी. व्ही. एल. नरसिंह राव भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
२२ अशोक बाजपेयी भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
२३ शिवप्रताप शुक्ला भारतीय जनता पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
२४ हरदीप सिंह पुरी भारतीय जनता पक्ष०९ जानेवारी २०१८ २५ नोव्हेंबर २०२०
२५ सतीश चन्द्र मिश्रा बहुजन समाज पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
२६ अशोक सिद्धार्थ बहुजन समाज पक्ष०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
२७ वीर सिंह बहुजन समाज पक्ष२६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
२८ राजाराम बहुजन समाज पक्ष२६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
२९ पी. एल. पुनीया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
३० कपिल सिब्बल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
३१ अमर सिंह अपक्ष ०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२

उत्तराखण्ड

कळ:      काँग्रेस (२)       भाजप (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
राज बब्बरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस१४ मार्च २०१५ २५ नोव्हेंबर २०२०
प्रदीप टमटा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०५ जुलै २०१६ ०४ जुलै २०२२
अनिल बलुनी भारतीय जनता पक्ष०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४

पश्चिम बंगाल

कळ:      तृणमूल (१३)       काँग्रेस (२)       अपक्ष (१)

क्र. नाव[]पक्ष कार्यकाळाची सुरुवात[]निवृत्ती[]
नदीमूल हक अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
2 अहमद हसन इम्रान अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
कंवर दीप सिंह अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
सुभाशीष चक्रवर्ती अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
सुखेन्दु शेखर रॉय अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस१९ ऑगस्ट २०१७ १८ ऑगस्ट २०२३
जोगेन चौधरी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०
शान्ता छेत्री अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस१९ ऑगस्ट २०१७ १८ ऑगस्ट २०२३
मानस भुनीया अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस१९ ऑगस्ट २०१७ १८ ऑगस्ट २०२३
डेरेक ओ'ब्रियेन अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस१९ ऑगस्ट २०१७ १८ ऑगस्ट २०२३
१० अविर विश्वास अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
११ डोला सेन अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस१९ ऑगस्ट २०१७ १८ ऑगस्ट २०२३
१२ मनीष गुप्ता अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस०२ मार्च २०१७ ०२ एप्रिल २०२०
१३ शान्तनु सेन अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१४ प्रदीप भट्टाचार्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१९ ऑगस्ट २०१७ १८ ऑगस्ट २०२३
१५ अभिषेक सिंघवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस०३ एप्रिल २०१८ ०२ एप्रिल २०२४
१६ रितोब्रोतो बॅनर्जी अपक्ष ०३ एप्रिल २०१४ ०२ एप्रिल २०२०

संदर्भ

  1. ^ "State Position Summary". 164.100.47.5. 12 June 2016 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae "Statewise List". 164.100.47.5. 12 June 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "STRENGTHWISE PARTY POSITION IN THE RAJYA SABHA". rajyasabha.nic.in. 18 July 2018 रोजी पाहिले.
  4. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af ag ah ai aj ak al am an ao ap aq ar as at au av aw ax ay az ba bb bc bd be bf bg bh bi bj "Statewise Retirement". 164.100.47.5. 12 June 2016 रोजी पाहिले.
  5. ^ a b "External Affairs Minister S Jaishankar wins Rajya Sabha election from Gujarat". https://www.livemint.com (इंग्रजी भाषेत). 2019-07-06 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)