Jump to content

राज्यत्व दिवस (स्लोव्हेनिया)

राज्यत्व दिवस ( स्लोव्हेन: Dan državnosti ) हा १९९१ मध्ये युगोस्लाव्हियापासून देशाच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या स्मरणार्थ स्लोव्हेनियामध्ये दार वर्षी २५ जून रोजी सुट्टीचा दिवस असतो. स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा ६२ जून १९९१ पर्यंत आली नसली तरीही स्वातंत्र्य संदर्भातील आरंभिक कृत्ये या दिवशी पार पडली आणि स्लोव्हेनिया स्वतंत्र झाले त्यामुळे २५ जून हाच राज्यत्व दिवस मानला जात असे.[][][] स्लोव्हेनियाच्या घोषणे मुले युगोस्लाव्हिया बरोबर दहा दिवसांच्या युद्धाला सुरुवात झाली आणि शेवटी हे युद्ध स्लोव्हेनिया ने जिंकली.[][]

स्लोव्हेनियाचा स्वातंत्र्य आणि ऐक्य दिवस आणि राज्यत्व दिवस हे दोन वेगळे दिवस आहे. दरवर्षी २६ डिसेंबर रोजी स्वातंत्र्य आणि ऐक्य दिवस साजरा केला जातो. २६ डिसेंबर १९९० रोजी सोल्वेनिया ने मतदानाच्या निकालाची अधिकृत घोषणा केली गेली ज्यात सर्व स्लोव्हेनिया मतदारांपैकी ८८.५% लोक स्लोव्हेनिया सार्वभौम राष्ट्र होण्याच्या बाजूने होते.[]

क्रोएशियाने त्याच वेळी युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले आणि २५ जून रोजी आपला राज्य दिवस साजरा करतात. तथापि, क्रोएशिया स्वातंत्र्य दिवस ८ ऑक्टोबर रोजी साजरा करतो.[]

हे सुद्धा पहा

  • राज्यत्व दिवस (असंतोष)

नोट्स आणि संदर्भ

  1. ^ Race, Helena (2005). "Dan prej" – 26. junij 1991: diplomsko delo ["A Day Before" – 26 June 1991: Diploma Thesis] (PDF) (Slovenian भाषेत). Faculty of Social Sciences, University of Ljubljana. 3 February 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Janko Prunk (2001). "Path to Slovene State". Public Relations and Media Office, Government of the Republic of Slovenia. 3 February 2011 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Independence Day and 10th Anniversary of the Plebiscite". 26 December 2000. 20 September 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 June 2006 रोजी पाहिले.
  4. ^ Klemenčič, Matjaž; Žagar, Mitja (2004). "Democratization in the Beginning of the 1990s". The Former Yugoslavia's Diverse Peoples: A Reference Sourcebook. ABC-CLIO. pp. 297–298. ISBN 978-1-57607-294-3.
  5. ^ Lukic, Rénéo; Lynch, Allen (1996). "The Wars of Yugoslav Succession, 1941–95". Europe from the Balkans to the Urals: The Disintegration of Yugoslavia and the Soviet Union. Oxford University Press. p. 184. ISBN 978-0-19-829200-5.
  6. ^ http://narodne-novine.nn.hr/clanci/sluzbeni/2002_11_136_2194.html

बाह्य दुवे