Jump to content

राजेश जोशी (अभिनेता)

राजेश जोशी
राजेश जोशी
जन्मराजेश जोशी
मृत्यूजानेवारी १२, १९९८
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

राजेश जोशी (?? - जानेवारी १२, १९९८,मुंबई, भारत)हा एक भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता होता व नाट्यकलाकार होता.तो मराठी नाट्य,मालिकांतील व हिंदी चित्रपटातील अभिनेता मनोज जोशीचा भाऊ होता.