राजेश खट्टर
Indian actor, voice actor and screenwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर २४, इ.स. १९६६ दिल्ली | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
अपत्य | |||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
राजेश खट्टर (२४ सप्टेंबर १९६६) हा एक भारतीय अभिनेता आणि बॉलिवूडमधील पटकथा लेखक आहे.[१] त्याने नीलिमा अजीमशी लग्न केले होते आणि ते अभिनेता इशान खट्टरचे वडील आणि शाहिद कपूरचे सावत्र वडील आहेत.[२][३]
चित्रपट अभिनेता म्हणून, खट्टर यांनी डॉन, डॉन २, खिलाडी ७८६, रेस २, आणि इतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
संदर्भ
- ^ Chaubey, Pranita (25 February 2019). "Rajesh Khattar's Then-And-Now Post For Shahid Kapoor Makes For An Adorable Birthday Wish". NDTV. 7 May 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "हॉलीवुड के इन बड़े स्टार्स की आवाज बने राजेश खट्टर, एक्टिंग में भी कमाया नाम". आज तक (हिंदी भाषेत). 24 September 2020. 20 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Rajesh Khattar, Vandana Sajnani celebrate 10th wedding anniversary". Mid-Day. 5 May 2018. 11 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 June 2019 रोजी पाहिले.