Jump to content

राजूर

राजूर
जिल्हाअहमदनगर जिल्हा
राज्यमहाराष्ट्र
लोकसंख्या८९२२
२०११
दूरध्वनी संकेतांक०२४२४
टपाल संकेतांक४२२६०४
वाहन संकेतांकमहा-१७
निर्वाचित प्रमुखसौ.हेमलताताई पिचड
(सरपंच)
प्रशासकीय प्रमुखग्रामसेवक
(श्री.सोनार एस.के)


राजूर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील गाव आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागातील ही मुख्य बाजारपेठ आहे.