Jump to content

राजीव साने

राजीव साने
राष्ट्रीयत्व भारतीय

राजीव साने हे तत्त्वज्ञान विषयाचे संशोधकलेखक आहेत. तसेच हे एक नावाजलेले कामगार पुढारीही आहेत. यांनी आपले तत्त्वज्ञानाचे संशोधन पुस्तक स्वरूपात युगांतर नावाने प्रसिद्ध केले आहे. तसेच संगणक विषयावरही यांनी लेखन केले आहे.