Jump to content

राजीव गांधी इन्फोटेक पार्क

चित्र:PSCL Blue Ridge, Pune.jpg

राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे पुणे येथील हिंजवडी या उपनगरातील माहिती तंत्रज्ञान पार्क आहे. येथे सुमारे वीस भारतीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. रोज अंदाजे ३-५ लाख कर्मचारी येथे काम करण्यासाठी ये-जा करतात. अरुंद रस्ते आणि वाहतूकनियोजनाचाच अभाय यांनी येथे रोज वाहनांची प्रचंड गर्दी होते व लोकांचा खोळंबा होतो.े[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Cops fail to control traffic snarls at hindjewadi".