राजा हरिश्चंद्र (चित्रपट)
राजा हरिश्र्चंद्र | |
---|---|
दिग्दर्शन | दादासाहेब फाळके |
कथा | Rajesh Barhate |
प्रमुख कलाकार | Barhate Raj |
भाषा | मूकपट |
प्रदर्शित | १९१३ |
राजा हरिश्र्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट मे ३ १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके त्यांनी निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट आहे. 'आलम-आरा'ची गोष्ट! हा चित्रपट तेवीस दिवस चालला.[१] देशाच्या इतर भागंतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपट तयार करणे हा व्यवसाय होऊ शकतो, याची अनेकांना जाणीव झाली. भारतीय चित्रपटसृष्टीची शंभरी
चित्रदालन
- राजा हरिश्चंद्र , १९१३
- राजा हरिश्चंद्र , १९१३
संदर्भ
- ^ "आलम-आरा'ची गोष्ट!". 2011-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ मे २०२१ रोजी पाहिले.