राजा परांजपे
राजा परांजपे | |
---|---|
जन्म | राजाराम दत्तात्रय परांजपे एप्रिल २४ इ.स. १९१० मिरज, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | फेब्रुवारी ९ १९७९ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय, दिग्दर्शन, लेखक, निर्माते |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख चित्रपट | पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, |
वडील | दत्तात्रय परांजपे |
राजा परांजपे ( एप्रिल २४ इ.स. १९१०- फेब्रुवारी ९ १९७९) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते होते
कारकीर्द
४० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कामे केली. सचिन(पिळगांवकर) या नटाच्या कारकिर्दीची सुरुवात त्याच्या वयाच्या ४ थ्या वर्षी राजा परांजपे यांनी करून दिली.
निर्माण केलेले चित्रपट
(इ. स. १९५२) पेडगावचे शहाणे
(इ. स. १९५२) लाखाची गोष्ट
(इ. स. १९६०) जगाच्या पाठीवर
दिग्दर्शित केलेले चित्रपट (२९)
(इ. स. १९६९) आधार
(इ. स. १९६७) काका मला वाचवा
(इ. स. १९६६) गुरुकिल्ली
(इ. स. १९६६) Love and Murder
(इ. स. १९६५) पडछाया
(इ. स. १९६४) पाठलाग
(इ. स. १९६३) बायको माहेरी जाते
(इ. स. १९६३) हा माझा मार्ग एकला
(इ. स. १९६२) सोनियाची पाउले
(इ. स. १९६१) आधी कळस मग पाया
(इ. स. १९६१) सुवासिनी
(इ. स. १९६०) जगाच्या पाठीवर
(इ. स. १९५९) बाप बेटे
(इ. स. १९५६) आंधळा मागतो एक डोळा
(इ. स. १९५६) देवघर
(इ. स. १९५६) गाठ पडली ठका ठका
(इ. स. १९५६) पसंत आहे मुलगी
(इ. स. १९५५) गंगेत घोडे न्हाहले
(इ. स. १९५४) उन पाउस
(इ. स. १९५३) चाचा चौधरी
(इ. स. १९५२) लाखाची गोष्ट
(इ. स. १९५२) पेडगावचे शहाणे
(इ. स. १९५१) पारिजातक
(इ. स. १९५१) श्रीकृष्ण सत्यभामा
(इ. स. १९५०) जरा जपून
(इ. स. १९५०) पुढचं पाउल
(इ. स. १९४८) बलिदान
(इ. स. १९४८) दो कलियॉं
(इ. स. १९४८) जिवाचा सखा
अभिनय केलेले चित्रपट(आणि त्यातील भूमिका) (१९)
(इ. स. १९७४) उस पार (मोहनचे पितामह)
(इ. स. १९७२) पिया का घर (गौरी संकर)
(इ. स. १९७१) जल बिना मछली नृत्य बिना बिजली (चमय ’रॉयल’ रॉय)
(इ. स. १९६९) आधार
(इ. स. १९६३) बायको माहेरी जाते
(इ. स. १९६३) बंदिनी (कल्याणीचे वडील)
(इ. स. १९६०) जगाच्या पाठीवर
(इ. स. १९५४) ईन मीन साडेतीन
(इ. स. १९५४) ऊनपाउस (बापूचे वडील)
(इ. स. १९५३) चाचा चौधरी
(इ. स. १९५२) लाखाची गोष्ट
(इ. स. १९५२) पेडगावचे शहाणे (काका शहाणे-दुहेरी भूमिका)
(इ. स. १९५२) रागरंग
(इ. स. १९४६) सासुरवास
(इ. स. १९४२) सूनबाई
(इ. स. १९३९) Life's for Living: आदमी मामा
(इ. स. १९३९) माणूस
(इ. स. १९३७) कान्होपात्रा
(इ. स. १९३७) प्रतिभा मंडूक
बाह्य दुवे
फेब्रुवारी ९ १९७९ रोजी त्यांचे निधन झाले.