राजस्थान अणुऊर्जा केंद्र
राजस्थान अणुऊर्जा केंद्र हा राजस्थानात चित्तोडगढ जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्प आहे. १०० मेगावॉट क्षमतेची १ , २०० मेगावॉट क्षमतेची १ व २२० मेगावॉट क्षमतेच्या ४ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९७३ साली सुरू झाला.

भारतीय ऊर्जा क्षेत्र | |
---|---|
अणुऊर्जा | तारापुर अणुऊर्जा केंद्र · जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प · काकरापार अणुऊर्जा केंद्र · कैगा अणुऊर्जा केंद्र · कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प · नरोरा अणुऊर्जा केंद्र · राजस्थान अणुऊर्जा केंद्र · मद्रास अणुऊर्जा केंद्र |
युरेनियम खाणी | |
संशोधन संस्था | |
कोळशावर आधारित | |
अपारंपरिक ऊर्जास्रोत |