राजसमंद लोकसभा मतदारसंघ
राजसमंद हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ नंतर अस्तित्वात आला
खासदार
- २००९ - गोपाल सिंग, काँग्रेस
- २०१४ - हरी ओम सिंग राठोड, भाजप
- २०१९ - दिया कुमारी, भाजप