Jump to content

राजसबाई भोसले


महाराणी राजसबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ१६८९ - १७००
राजधानीजिंजी
पूर्ण नावराजसबाई राजारामराजे भोसले
पदव्यामहाराणी
पूर्वाधिकारीमहाराणी ताराबाई
उत्तराधिकारीमहाराणी सकवारबाई (द्वितीय)
पतीछत्रपती राजाराम महाराज
संततीछत्रपती संभाजी द्वितीय
राजघराणेभोसले
चलनहोन

महाराणी राजसबाई ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी होत्या. त्या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या. त्यांना संभाजी द्वितीय नावाचे पुत्र होते.