Jump to content

राजशेखर (अभिनेता)

राजशेखर
जन्मजनार्दन गणपत भूतकर
८ नोव्हेंबर १९३६ (1936-11-08)
गडहिंग्लज
मृत्यू २५ डिसेंबर, २००५ (वय ६९)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपटचिमणी पाखरं
अपत्येस्वप्नील राजशेखर

राजशेखर (मूळ नाव: जनार्दन गणपत भूतकर) हे मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते होते. ते 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (2005), 'थोडा तुम बदलो थोडा हम' (2004) आणि 'दागिना' (2002) या चित्रपटासाठी ओळखले जातात.

प्रमुख चित्रपट []

वर्ष चित्रपट भूमिका
२००६ नटले मी तुमच्‍यासाथी सर्जेराव
२००५ हिरवा शालू अभिनेता
2005 बाळू मामाच्‍या नवन चांगभल अभिनेता
2004 थोडा तुम बदलो थोडा हम कोरिओग्राफर
2002 दागिना साहेबराव
2002 ओवाळणी आमदार बाबूसाहेब पाटील
2002 शांती ने केली क्रांती अभिनेता
2001 बांगड्या भरा अभिनेता
2001 चिमणी पाखरे अभिनेता
2001 तांब्याचा विष्णुबाळा अभिनेता
2000 आई शक्ती देवता भास्कर
2000 मी चेरमन बोलतोय अभिनेता
2000 खतनाक दादासाहेब देसाई
2000 सर्जा राजा अभिनेता
2000 सत्ताधीश अभिनेता
2000 सौभाग्यवती सरपंच अभिनेता
2000 सत्ताधीश
2000 तोचि एक समर्थ
१९९९ प्रतिदाव
१९९९ सौभाग्यवती सरपंच
१९९९ तुच माझी सुहासिनी
१९९८ सत्वपरीक्षा गावकरी
१९९७ बहिणी बहिणी झिंगाटराव
१९९७ सासुची माया
१९९६ ऐशी आसावी सासू चंदाराव
१९९६ दुर्गा आली घरा लालू
१९९६ माया ममता बदामराव
१९९३ शिवरायचि सून ताराराणी
जन्मठेप बरक्या
1993 बाळा जो जो रे
1991 धडकमार
1991 पश्चताप
1991 प्रतिकार काळा वाघ
1991 जि.प
1988 उनाड मैना
1987 संत गजानन शेगावीचा
1986 मी अध्यक्ष बोलतोय
1985 हकीकत विद्याचरण (राजशेकर म्हणून)
1984 अत्तराचा फया
1984 चोराच्या मनात चांदणे
1984 माहेरची मानसे
1984 ठाकस महाठक
1983 थिंगी
1983 देवता
1982 कै गा सकळ
1981 बायने केला सरपंच खुळा
1981 जय तुळजा भवानी
1981 लाथ मारीन तीथे पाणी
1980 देवफुडे मानुस
1980 सुलावरची पोळी
1980 दारोडेखोर जहागीरदार श्यामराव
1980 गड जेजुरी जेजुरी
१९७९ बायलवेडा
१९७९ सुनबाई ओटी भरून जा
1978 नेताजी पालकर इंगवले
1975 कराव त्यासा भारवा आनंदराव
1975 जोतिबाचा नवस बाळासाहेब
1975 भक्त पुंडलिक
1974 कार्तिकी
1974 लवकरच माझी सावित्री
1973 हात लावीन तीथे सोना
1972 कुंकू माझे भाग्याचे
१९७१ असेच एक रात्र भुजंगराव
१९७१ कसा काय पाटील बारा आहे का साहेबराव पाटील
१९७१ लाखात आशी देखनी बाजीराव जगदाळे
1970 झाला महार पंढरीनाथ
1970 वर्णेचा वाघ
1969 मनाचा मुजरा
1968 धर्मकन्या लकोबा
1968 येती शहाणे राहतात
1967 बारा वर्षा 6 माहेने 3 दिवा
1967 देवा तुझी सोन्याची जेजुरी
1967 थांब लक्ष्मी कुंकू लावते
1966 हें नार रूप सुंदरी
1965 मल्हारी मार्तंड
1964 मराठा तितुका मेळवावा
1964 पाठलाग
1964 संत निवृत्ती ज्ञानदेव
1962 विठू माझा लेकुरवाला

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील राजशेखर चे पान (इंग्लिश मजकूर)