Jump to content

राजविंदर सिंह

राजविंदर सिंह
जन्म डोगरा, पटियाला, पंजाब
मृत्यूजुलै ७ इ. स. २०२०
रेजिमेंट २४ पंजाब रेजिमेंट
कारकिर्दीचा काळ २४ मार्च २०११ ते ७ जुलै २०२०
युनिट ५३ राष्ट्रीय राइफल्स
पदवी हुद्दा नायक


नायक राजविंदर सिंह हे घातक कमांडो मध्ये होते. ते २९ वर्षाचे आसताना देशासाठी शहिद झाले.

युनिट

नायक राजविंदर सिंह हे २४ पंजाब रेजिमेंटच ५३ राष्ट्रीय राइफल्स मध्ये कार्यरत होते.