राजवाडे अँड सन्स
राजवाडे अँड सन्स | |
---|---|
दिग्दर्शन | सचिन कुंडलकर |
प्रमुख कलाकार | आलोक राजवाडे, सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी |
संगीत | तेजस मोडक |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १६ ऑक्टोबर २०१५ |
राजवाडे अँड सन्स हा २०१५ चा मराठी भाषेतील कौटुंबिक नाट्यपट आहे.[१] या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले आहे.[२] स्टुडिओ कॅफे कॅमेरा अंतर्गत य.म. देवस्थळी, अतुल कुलकर्णी आणि सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.[३] यात अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव यांच्या भूमिका आहेत.[४] हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०१५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता.[५] १८ डिसेंबर २०१६ रोजी स्टार प्रवाहवर या चित्रपटाचा वर्ल्ड दूरचित्रवाणी प्रीमियर झाला.[६]
कलाकार
- सिद्धार्थ मेनन
- आलोक राजवाडे
- मृण्मयी गोडबोले
- सचिन खेडेकर
- मृणाल कुलकर्णी
- अतुल कुलकर्णी
- सतीश आळेकर
- ज्योती सुभाष
- राहुल मेहेंदळे
- कृतिका देव
संदर्भ
- ^ "Digital poster of Rajwade and Sons unveiled". The Times of India (इंग्रजी भाषेत). 13 January 2015. 22 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Director goes missing at this music launch". The Times of India (इंग्रजी भाषेत). 5 October 2015. 22 April 2019 रोजी पाहिले."Director goes missing at this music launch". The Times of India. 5 October 2015. Retrieved 22 April 2019.
- ^ "Atul Kulkarni turns producer with next". The Times of India (इंग्रजी भाषेत). 13 January 2017. 22 April 2019 रोजी पाहिले.Bhanage, Mihir (13 January 2017). "Atul Kulkarni turns producer with next". The Times of India. Retrieved 22 April 2019.
- ^ "Marathi films are cashing on festive releases". The Times of India (इंग्रजी भाषेत). 13 January 2017. 22 April 2019 रोजी पाहिले.Bhanage, Mihir (13 January 2017). "Marathi films are cashing on festive releases". The Times of India. Retrieved 22 April 2019.
- ^ "Rajwade And Sons Movie Review 2". लोकसत्ता. 16 October 2015. 22 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "World television premiere of Rajwade and Sons". The Times of India (इंग्रजी भाषेत). 19 December 2016. 22 April 2019 रोजी पाहिले.