राजभूषण चौधरी
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
राजभूषण चौधरी हे भारतीय राजकारणी आहेत आणि भारत सरकारच्या नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील केंद्रीय राज्यमंत्री आहेत.[१] ते २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.[२][३] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.
संदर्भ
- ^ "BJP rejigs Bihar caste calculus as two new faces find place in Modi govt". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-06-09. 2024-08-01 रोजी पाहिले.
- ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. Election Commission of India. 5 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Muzaffarpur, Bihar Lok Sabha Election Results 2024 Live: BJP उम्मीदवार Raj Bhushan Choudhary बने विजेता, जानिए कितने वोट मिले". Aaj Tak (हिंदी भाषेत). 4 June 2024.