भारत सरकारच्या कार्यालयात हिंदी कामकाजाच्या प्रसारासाठी काम करणारा अधिकारी तो राजभाषा अधिकारी.
भारतातील विविध राज्याच्या राजभाषेकरीता कार्य करणारा अधिकारी तो राजभाषा अधिकारी होय. काही कार्यालयात या पदाकरीता भाषा अधिकारी असे संबोधतात.