Jump to content

राजन्य

मृग नक्षत्राचा खगोलीय नकाशा - मृगाच्या चार खुरांपैकी उजवीकडचे खालचे खूर म्हणजे राजन्य

राजन्य (शास्त्रीय नाव: ß Ori, ß Orionis, बीटा ओरायनिस; इंग्लिश: Rigel;) हा मृग नक्षत्रातला सर्वांत तेजस्वी, तसेच रात्रीच्या आकाशातला सहावा तेजस्वी तारा आहे. त्याची दृश्यप्रत ०.१८ आहे.

सूर्य व राजन्याच्या आकारमानांची तुलना दाखवणारे संगणकनिर्मित चित्र

बाह्य दुवे