Jump to content

राजकीय संस्कृती

राजकीय संस्कृती:

सीडने व्हर्ब यांच्या मते, "अनुभवजन्य श्रद्धा,राजकीय व्यवस्थेची प्रतिके आणि मूल्य यांचा समुच्चय म्हणजे राजकीय संस्कृती होय."

जि. के टोबटर्स यांच्या मते, "राजकीय संस्कृती म्हणजे राजकीय प्रतिक्रियांशी संबधीत असलेला आणि त्या प्रकियेची अविष्करण करणाऱ्या चालीरीती आणि पद्धतीचा समुच्चय होय.