राग अडाणा
| ||||
---|---|---|---|---|
थाट | ||||
प्रकार | हिंदुस्तानी | |||
जाती | ||||
स्वर | ||||
आरोह | सा रे म प ध् नि सां | |||
अवरोह | सां ध् नि' प म प ग् म रे सा | |||
वादी स्वर | सा | |||
संवादी स्वर | प | |||
पकड | ||||
गायन समय | रात्रिचा तिसरा प्रहर | |||
गायन ऋतू | ||||
समप्रकृतिक राग | ||||
उदाहरण | माता न तू वैरिणी (गीतरामायण) | |||
इतर वैशिष्ट्ये | (वरील चौकटीत हलंत शब्द (पाय मोडलेला) हा कोमल स्वर दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते. तार सप्तकातील स्वरांवर टिंबे दिलेली आहेत ) |
राग अडाणा हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
अडाणा रागावर आधारित काही हिंदी चित्रपटगीते
- आप की नजरों ने समझा (गायिका लता मंगेशकर, संगीत दिग्दर्शक मदनमोहन, चित्रपट अनपढ)
- ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल (गायक तलत महमूद, संगीत दिग्दर्शक अनिल विश्वास, चित्रपट आरजू)
- झनक झनक पायल बाजे (गायक आमीरखां व इतर, संगीत दिग्दर्शक वसंत देसाई, चित्रपट झनक झनक पायल बाजे)
- मनमोहन मन में हो तुम्ही (गायक मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर, एस.डी. बातिश, संगीत दिग्दर्शक एस.डी. बर्मन, चित्रपट कैसे कहूॅं)
- राधिका तूने बन्सरी चुराई (गायक मोहम्मद रफी, संगीत दिग्दर्शक शंकर जयकिशन, चित्रपट बेटी बेटे)