रागिणी पुंडलिक
रागिणी विद्याधर पुंडलिक, माहेरच्या सुलोचना शंकर लघाटे (?? - ६ मे, २०१९) या एक मराठी लेखिका होत्या. नवकथेच्या बिनीच्या शिलेदारांपैकी एक असलेल्या विद्याधर पुंडलिक यांच्या त्या पत्नी आणि मोनिका गजेंद्रगडकर यांच्या आई होत. रागिणी पुंडलिकांची दोन मराठी पुस्तकांविशेष प्रसिद्ध झाली.
पुस्तके
- अश्विन : एक विलापिका
- अक्षर मैत्री
- महाभारत कथा
- साथसंगत (आत्मचरित्र)