Jump to content

राई (पालघर)

राई हे गाव महाराष्ट्र राज्यातील मुंबई जवळ मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला उत्तन गावाकडे जाणाऱ्या मार्गावर आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार दिनांक,१८ जुलै २०२४