Jump to content

रांची राजधानी एक्सप्रेस

रांची राजधानी एक्सप्रेसचा फलक

रांची राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे झारखंडची राजधानी रांची शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस रांची ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते व ह्या दोन शहरांमधील १३०० किमी अंतर १७ तासांत पूर्ण करते.

मार्ग

रांची राजधानी एक्सप्रेसचे दोन मार्ग आहेत:

  • १२४३९/१२४४० रांची ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोनदा बोकारोमार्गे धावते.
  • १२४५३/१२४५४ रांची ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोनदा डाल्टनगंजमार्गे धावते.
१२४३९ / १२४४० रांची राजधानी एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक/शहर नाव अंतर (किमी)
RNC रांची
BKSC बोकारो स्टील सिटी ११२
KOR कोडर्मा२३९
GAYA गया ३१५
BLS डेहरी ४००
MGS मुघलसराई५२०
CNB कानपूर सेंट्रल८६७
NDLS नवी दिल्ली१३०७

22823 / 22824 रांची राजधानी एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक/शहर नाव अंतर (किमी)
RNC रांची
DTO डाल्टनगंज२९८
GHD गढवा रोड ३३१
MGS मुघलसराई५५०
CNB कानपूर सेंट्रल८९७
NDLS नवी दिल्ली१३३७

बाह्य दुवे