Jump to content

रहमानुल्लाह गुरबाझ

रहमानुल्लाह गुरबाझ (२८ नोव्हेंबर, २००१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[]

संदर्भ

  1. ^ "रहमानुल्लाह गुरबाझ".
  2. ^ "२०१९-२० बांगलादेश ट्वेंटी२० तिरंगी मालिका, २रा सामना, अफगाणिस्तान वि. झिम्बाब्वे, ढाका, १४ सप्टेंबर २०१९".