Jump to content

रशियाचे संघशासित जिल्हे

रशियाचे संघशासित जिल्हे (रशियन: федера́льные округа́) हे रशिया देशाच्या राष्ट्राध्यक्षाने सुलभ राज्यकारभारासाठी बनवलेले प्रशासकीय जिल्हे आहेत. ह्या जिल्ह्यांना कायदेशीर अथवा संविधानिक अर्थ नसून ते केवळ शासकीय उपयोगासाठी वापरले जातात. रशियाचे सर्व राजकीय विभाग ह्या ८ जिल्ह्यांमध्ये वाटले गेले आहेत.

यादी

नाव क्षेत्रफळ
(किमी²)
लोकसंख्या
(२०१० रशियन गणना)
विभाग मुख्यालय
मध्य संघशासित जिल्हा652,800 38,438,600 18 मॉस्को
दक्षिण संघशासित जिल्हा418,500 13,856,700 6 रोस्तोव दॉन
वायव्य संघशासित जिल्हा1,677,900 13,583,800 11 सेंट पीटर्सबर्ग
अतिपूर्व संघशासित जिल्हा6,215,900 6,291,900 9 खबारोव्स्क
सायबेरियन संघशासित जिल्हा5,114,800 19,254,300 12 नोवोसिबिर्स्क
उरल संघशासित जिल्हा1,788,900 12,082,700 6 येकातेरिनबुर्ग
वोल्गा संघशासित जिल्हा1,038,000 29,900,400 14 निज्नी नॉवगोरोद
उत्तर कॉकासियन संघशासित जिल्हा170,700 9,496,800 7 प्यातिगोर्स्क