Jump to content

रशियाची एलिझाबेथ

एलिझाबेथ पेत्रोव्ना रोमानोव्ह तथा रशियाची एलिझाबेथ (२९ डिसेंबर, १७०९:मॉस्को, रशिया - ५ जानेवारी, १७६२:सेंट पीटर्सबर्ग, रशिया) ही १७४१ ते मृत्यूपर्यंत रशियाची सम्राज्ञी होती. हिच्या राज्यकालात रशिया ऑस्ट्रियाच्या वारसाचे युद्ध आणि सात वर्षांचे युद्ध या दोन मोठ्या युद्धांमध्ये लढले.

एलिझाबेथ रशियाचा झार पीटर द ग्रेटची मुलगी होती.