रशियन साम्राज्य
रशियन साम्राज्य Pоссийская Империя | ||||
| ||||
| ||||
![]() | ||||
ब्रीदवाक्य: Съ нами Богъ! (देव आपल्या सोबत आहे) | ||||
राजधानी | सेंट पीटर्सबर्ग (१७२१ - १७२८) मॉस्को (१७२८ - १७३०) सेंट पीटर्सबर्ग (१७३० - १९१७) | |||
अधिकृत भाषा | रशियन | |||
क्षेत्रफळ | २,१७,९९,८२५ चौरस किमी | |||
लोकसंख्या | १८,१५,३७,८०० (१९१६) | |||
–घनता | ८.३ प्रती चौरस किमी | |||
आजच्या देशांचे भाग | ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोव्हिएत संघाचा उदय झाला.
क्षेत्र
सीमारेषा
रशियन साम्राज्याची पश्चिम सीमा पूर्व युरोपीर मैदानापर्यंत होती. उत्तर सीमा आर्क्टिक महासागरापर्यंत होती. महासागरातील नोवाया झेम्ल्या, कोल्गुयेव्ह व वेगॅच ही बेटेही रशियन साम्राज्यात होती. पूर्वेकडे सैबेरीयापर्यंत रशियाचा अंमल होता. दक्षिणेकडे कॉकेशस व काळ्या समुद्रापर्यंत रशियन सत्ता होती.
भूगोल
१९व्या शतकाच्या अखेरीस रशियाकडे २२,४००,००० चौ. किमी. जमीन होती. केवळ ब्रिटिश साम्राज्याकडे रशियापेक्षा जास्त जमीन होती.
वसाहती व बाह्य प्रदेश
- पोलंडचे राज्य
- ग्रॅंड डची ऑफ फिनलंड
- रशियन अमेरीका (सध्याचा अलास्का)
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत