रवी शाह
रविंदू धीरजलाल शाह (ऑगस्ट २८, इ.स. १९७२:नैरोबी, केन्या - ) हा केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १९९९, २००३ आणि २००७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धामध्ये केन्याकडून खेळला. हा मूळ गुजराती आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Their heart goes out to Sourav,Tikolo". The Times of India. September 10, 2004.
केन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |