Jump to content

रवींद्र सदाशिव भट

रवींद्र सदाशिव भट
जन्म नाव रवींद्र सदाशिव भट
जन्मसप्टेंबर १७, १९३९
वाई, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यूनोव्हेंबर २२, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र संतसाहित्यिक, साहित्यकार, लेखक, कवी, नाटककार, पटकथाकार
भाषामराठी
साहित्य प्रकार संतसाहित्य, कादंबरी, नाटक, कविता, बालसाहित्य

रवींद्र सदाशिव भट (सप्टेंबर १७, १९३९ - नोव्हेंबर २२, २००८) हे मराठी संतांचे चरित्र कादंबऱ्यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार होते.

त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले होते. 'ते माझे घर' या चित्रपटाचे रवींद्र भट निर्माता होते. 'ते माझे घर' या चित्रपटास 1963 सालचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

कारकीर्द

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.)
अनादि मी अनंत मीकादंबरी
अरे संसार संसारनाटक
अवघी दुमदुमली पंढरीनाटक
अस्सा नवरा नको गं बाईनाटक
आभाळाचे गाणेकादंबरी
इंद्रायणीकाठीकादंबरी
एक कळी फुलली नाहीनाटक
एक धागा सुखाचा
एका जनार्दनीकादंबरी
ओठावरली गाणीकविता
कथा समर्थांच्याबालसाहित्य
कृष्णाकाठचा भुत्याललित लेख
केल्याने होत आहे रेनाटक
खुर्चीकाव्यसंग्रह
घरट्यात एकटी मीकादंबरी
घास घेई पांडुरंगाकादंबरी
जयगंगे भागीरथीबालसाहित्य
जय जय रघुवीर समर्थबालसाहित्य
जाणता अजाणताकाव्यसंग्रह
दीनांची माऊलीबालसाहित्य
देवाची पाऊलेकादंबरी
बंध विमोचन रामकादंबरी
भगीरथकादंबरी
भेदिले सूर्यमंडळाकादंबरी
मन गाभारा गाभाराकाव्यसंग्रह
मोगरा फुललाकाव्यसंग्रह
योगसुखाचे सोहळेचिंतनात्मक
स्वामी विवेकानंदबालसाहित्य
संत एकनाथबालसाहित्य
संत तुकारामबालसाहित्य
संत नामदेवबालसाहित्य
सत्यं शिवं सुंदरमकादंबरी
सागरा प्राण तळमळलाकादंबरी
सारी पावले मातीचीचललित लेख
स्वातंत्रवीरबालसाहित्य
हेचि दान देगा देवाकादंबरी
ज्ञानदेव डोळा पाहू चलाचिंतनात्मक
वन्ही तो चेतवावा रे कादंबरी
कान्हियाचे चोरी केली काव्यसंग्रह
समर्थ रामदास चित्ररूप चरित्रकथा बालसाहित्य

चित्रपट

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
गोविंदा गोपाळामराठीकथा, पटकथा
ते माझे घरमराठीकथा, पटकथा
नसती उठाठेवमराठीकथा, पटकथा

अनुबोधपट

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
पंडिता रमाबाईमराठी
चार हातांचा देवमराठी
कोका वाजतो वाजतोमराठी
महाराष्ट्राची वीस वर्षे मराठी
आम्ही शिवथरची लेकरं! मराठी
भलरी दादा भलरी! मराठी
लोकमाता मराठी

पुरस्कार

पुरस्काराचे नाव वर्ष (इ.स.)
राष्ट्रपती पुरस्कार १९६३
चेतना पुरस्कार १९९३
म. सा. प. पुरस्कार १९९३-१९९४
कै. सुशिलाबाई काळे पुरस्कार १९९५
फाय फाउंडेशन १९९६
वाई भूषण १९९८
दर्पण पुरस्कार १९९८
पुणे विद्यापीठ स्वामी स्वरूपानंद पुरस्कार २०००
कादंबरीकार कै. ना. ह. आपटे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २००३

बाह्य दुवे