Jump to content

रवींद्र मंकणी

रवींद्र मंकणी
जन्मरवींद्र मंकणी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपटनिवडुंग
प्रमुख टीव्ही कार्यक्रम स्वामी, अरे वेड्या मना,बापमाणूस, वृंदावन

रवींद्र लक्ष्मण मंकणी (मे २१, इ.स. १९५६ - ) हा मराठी नाट्य, दूरदर्शन व चित्रपट अभिनेता आहे.

मंकणी व्यवसायाने नागरी अभियंता आहे.