Jump to content

रवींद्र नारायण बेहरा

रवींद्र नारायण बेहरा हे भुवनेश्वर, ओडिशा येथील भारतीय राजकारणी आहेत. ते २०२४ मध्ये जाजपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[] []

संदर्भ

  1. ^ "Jajpur, Odisha Lok Sabha Election Results 2024 Highlights: Rabindra Narayan Wins by a Margin of 1587 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  2. ^ Election commission of India