रवींद्र कोल्हे (लेखक)
रवींद्र कोल्हे याच्याशी गल्लत करू नका.
रवींद्र कोल्हे हे एक मराठी लेखक आहेत.
पुस्तके
- अकबर बिरबलाच्या छान छान गोष्टी भाग १, २ (बालसाहित्य)
- अकबर बिरबलाच्या मजेदार गोष्टी (बालसाहित्य)
- अभ्यासातील यशाची गुपिते (शैक्षणिक)
- अमृततुल्य कांदा आणि लसूण (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
- अमृततुल्य फळे आणि फुले (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
- अमृततुल्य मुळा, गाजर, आले (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
- अमृततुल्य मेवा आणि औषधी वनस्पती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
- अमृततुल्य लिंबू आणि आवळा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
- अमृततुल्य सूर्य, माती आणि पाणी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
- आपली झोप आणि आरोग्य
- कंप्लीट पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट कोर्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : सूर्य सिन्हा)
- कार्पोरेट गांधी नारायण मूर्ती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : राहुल सिंघल)
- क्रिकेटचे सुपरस्टार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : रवी चतुर्वेदी)
- टाइम मॅनेजमेंट आणि सफलता (व्यवस्थापनशास्त्र)
- ट्वेंटी 20 क्रिकेट एक नवी क्रांती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : जाॅन बुकानन)
- दादा कोंडकेंचे निवडक विनोद
- धीरूभाई अंबानी (चरित्र)
- मुलांच्या आवडीच्या निवडक बोधकथा (बालसाहित्य)
- शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा
- श्रीमंत होण्याची सूत्रे (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : वॅल्स डी. वट्टल्स)
- सफलतेचे अचूक मंत्र