Jump to content

रमेश कराड

रमेश काशीराम कराड हे महाराष्ट्र राज्यातील एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत[]. ते भारतीय जनता पार्टी, लातूरचे जिल्हाध्यक्ष आहेत.२०२० मध्ये ते नगरसेवक झाले.

मागील जीवन

कराड यांचा जन्म लातूर तालुक्यातील रुई रामेश्वर गावात हिंदू कुटुंबात झाला. त्याांना आप्पा म्हणून ओळखले जाते.[]

राजकीय कारकीर्द

कराड यांनी आपल्या मूळ लातूर ग्रामीण भागातून निवडणूक लढविली. मुंडे यांच्या निधनानंतर कराड यांनी लातूर ग्रामीण भागात पक्ष जिवंत ठेवला. २००९ मधील महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली, त्यामध्ये रमेश यांनी २३५०० मतांनी विजय मिळविला.२०२० मध्ये त्यांनी बिनविरोध नगरपरिषदेची निवडणूक जिंकली आणि प्रथमच विधिमंडळात प्रवेश केला[].

पदे

संदर्भ

  1. ^ "रमेश कराडांच्या भाळी आमदारकीचा टीळा, भाजपकडून संघर्षाचे फळ | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Ramesh Kashiram Karad(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- LATUR RURAL(LATUR) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2020-11-08 रोजी पाहिले.
  3. ^ "रमेश कराडांच्या भाळी आमदारकीचा टीळा, भाजपकडून संघर्षाचे फळ | eSakal". www.esakal.com. 2020-11-08 रोजी पाहिले.