Jump to content

रमा (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


हा लेख रमा किंवा रमाबाई किंवा रमाई या स्त्रीलिंगी व्यक्तिनामांबद्दल आहे.

अर्थ

रम हा शब्द रम्य, रमणीय अथवा मनाला मोहून टाकणारा या अर्थाने येतो. रम पासून राम, रमा, रमाकांत, रमारमण ही व्यक्तींची विशेष नामे तयार होतात. रमा (तसेच संस्कृतात 'रामा' हे शब्दरूप) हे शब्द स्त्री, पत्नी, सौभाग्य, थाटमाट या अर्थानेही येतात.[]

व्यक्ती

  • रमा - विष्णूपत्नी लक्ष्मीचे एक नाव []
  • रमा माधव भट - रमाबाई पेशवे
  • रमा महादेव रानडे
  • रमा बिपिन (डोंगरे) मेधावी - पंडिता रमाबाई
  • रमा भीमराव आंबेडकर
  • रमा नारायणराव मुदवेडकर
  • डॉ. रमा मराठे - डॉक्टर आणि लेखिका
  • रमा केमकर
  • रमा जैन
  • रमा प्रकाश घोम
  • रमा सरोदे - लेखिका

दिवस

  • रमा एकादशी-कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीस रमा एकादशी असे म्हणतात. (ही एकादशी दीपावलीच्या साधारणपणे चार-एक दिवस आधी, म्हणजे वसुबारसेच्या आदल्या दिवशी येते)

चित्रपट

संदर्भ