Jump to content

रमन सुब्बा राव

रमन सुब्बा राव (२९ जानेवारी, १९३२:सरे, इंग्लंड - १७ एप्रिल, २०२४) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५८ ते १९६१ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करीत असे.[]

याचे वडील पंगुलुरी वेंकट सुब्बा राव आंध्र प्रदेशमधील बापटला शहरातील होते तर आई डोरिस मिल्ड्रेड पिनर इंग्लिश होती.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Bateman, Colin (1993). If The Cap Fits. Tony Williams Publications. p. 163. ISBN 1-869833-21-X.
  2. ^ "Misconduct deserves match penalty". Rediff.com. 18 January 2005. 11 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 February 2023 रोजी पाहिले.

[[वर्ग:इ.स. २०२४ मधील मृत्यू]