रमण सिंह
डॉ. रमण सिंग | |
छत्तीसगडचे मुख्यमंत्री | |
कार्यकाळ ७ डिसेंबर २००३ – १७ डिसेंबर २०१८ | |
राज्यपाल | शेखर दत्त |
---|---|
मागील | अजित जोगी |
पुढील | भूपेश बघेल |
मतदारसंघ | राजनंदगाव |
जन्म | १५ ऑक्टोबर, १९५२ कवर्धा |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | वीणा सिंग |
डॉ. रमण सिंग (१५ ऑक्टोबर १९५२) हे भारतामधील छत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००३ ते २०१८ दरम्यान ह्या पदावर राहणारे रमण सिंग भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. २०१९ पासून डॉ. रमण सिंह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
बाह्य दुवे
- अधिक्कृत संकेतस्थळ Archived 2020-11-01 at the Wayback Machine.
- छतीसगढ विधानसभेच्या संकेतस्थळावरील माहिती