Jump to content

रमण घोष

रमण घोष
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव रमण घोष
पूर्ण नाव रमण घोष
टोपणनाव रमण घोष
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १५ ऑगस्ट, १९४२
खेळ
देशभारत
खेळबॅडमिंटन

रमण घोष (१५ ऑगस्ट, १९४२ - हे भारतीय अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू आहे.

यांचे भाऊ दिपू घोष हे सुद्धा अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू आहेत.