रनर (क्रिकेट)
क्रिकेटमध्ये रनर हा दुखापत झालेल्या फलंदाजाऐवजी धावा पळणारा खेळाडू असतो. क्रिकेटचा २५वा नियमानुसार हा बदली खेळाडू घेता येतो.
क्रिकेटमध्ये रनर हा दुखापत झालेल्या फलंदाजाऐवजी धावा पळणारा खेळाडू असतो. क्रिकेटचा २५वा नियमानुसार हा बदली खेळाडू घेता येतो.
क्रिकेटमधील खेळाडूंची रूपे | |
---|---|
गोलंदाज · फलंदाज · यष्टिरक्षक · अष्टपैलू खेळाडू · क्षेत्ररक्षक · कर्णधार · नॉन-स्ट्राईकर फलंदाज · रनर · नाइट वॉचमन · बदली खेळाडू |