Jump to content

रत्‍नागिरी जिल्हा

हा लेख रत्‍नागिरी जिल्ह्याविषयी आहे. रत्‍नागिरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


रत्‍नागिरी जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा चे स्थान
रत्‍नागिरी जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावकोकण विभाग
मुख्यालयरत्‍नागिरी
तालुकेमंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्‍नागिरी, लांजा, राजापूर
क्षेत्रफळ
 - एकूण ८,२०८ चौरस किमी (३,१६९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,९६,७७७ (२००१)
-लोकसंख्या घनता२०७ प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ११.३३%
-साक्षरता दर६५.१३%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग
-विधानसभा मतदारसंघदापोली, गुहागर, चिपळूण, रत्‍नागिरी, राजापूर
-खासदारविनायक राऊत
प्रमुख_शहरे रत्‍नागिरी, चिपळूण
संकेतस्थळ


Distrito de Ratnagiri (es); રત્નાગિરી જિલ્લો (gu); Ratnagiri barrutia (eu); Ratnagiri (ast); Ратнагири (ru); Ratnagiri (de); بخش رتناگیری (fa); 勒德納吉里縣 (zh); ضلع رتنگری (pnb); رتناگری ضلع (ur); راتنجارى (arz); 勒德納吉里縣 (zh-hant); रत्नागिरि जिला (hi); ᱨᱚᱛᱱᱟᱜᱤᱨᱤ ᱦᱚᱱᱚᱛ (sat); ரத்னகிரி மாவட்டம் (ta); distretto di Ratnagiri (it); রত্নগিরি জেলা (bn); district de Ratnagiri (fr); रत् नागिरी जिल्हा (mr); ରତ୍ନଗିରୀ ଜିଲ୍ଲା (or); रत्नागिरी जिल्ला (new); रत्नागिरी जिल्ला (ne); രത്നഗിരി ജില്ല (ml); Ratnagiri (sv); ラトナーギリー県 (ja); Ratnagiri (ceb); Ratnagiri (pl); Ratnagiri (nb); Ratnagiri (nl); Ratnagiri (nan); रत्नागिरी जिला (bho); Ratnagiri (vi); districte de Ratnagiri (ca); Ratnagiri district (en); منطقة راتنجاري (ar); रत्नागिरिमण्डलम् (sa); రత్నగిరి జిల్లా (te) distrito del estado de Maharastra, India (es); ভারতের মহারাষ্ট্র রাজের একটি জেলা (bn); district de l'Inde (fr); મહારાષ્ટ્ર રાજ્યનો જિલ્લો (gu); distritu de la India (ast); महाराष्ट्रातील जिल्हा (mr); Distrikt in Indien (de); ମହାରାଷ୍ଟ୍ର ର ଏକ ଜିଲ୍ଲା (or); भारतया महाराष्ट्र राज्यया जिल्ला (new); भारतको एक जिल्ला हो (ne); ഇന്ത്യയിലെ മഹാരാഷ്ട്രയിലെ ജില്ല (ml); distrito (ceb); distretto indiano (it); distrikt i India (nb); district in India (nl); महाराष्ट्रराज्ये स्थितं मण्डलम् (sa); महाराष्ट्र का जिला (hi); మహారాష్ట్ర లోని జిల్లా (te); ᱢᱚᱦᱟᱨᱟᱥᱴᱨᱚ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱚᱱᱚᱛ (sat); district of Maharashtra, India (en); مقاطعة في ولاية مهاراشترا الهندية (ar); भारत के महाराष्ट्र राज्य में जिला (bho); மகாராட்டிரத்தில் உள்ள மாவட்டம் (ta) Districte de South Konkan, Districte de Bankot (ca); रत्नागिरी जिला (hi); रत्नागिरी जिल्हा (mr); रत्नगिरि मण्डलः, रत्नगिरिमण्डलम् (sa); distritu de Ratnagiri, Ratnagiri (distritu) (ast)
रत् नागिरी जिल्हा 
महाराष्ट्रातील जिल्हा
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारभारतीय जिल्हे
स्थान कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत
राजधानी
स्थापना
  • डिसेंबर ३१, इ.स. १८३२
लोकसंख्या
  • १६,१५,०६९ (इ.स. २०११)
क्षेत्र
  • ८,२०८ km²
अधिकृत संकेतस्थळ
Map१७° ००′ ००″ N, ७३° ३०′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.

हल्लीचा रत्‍नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्‍नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा म्हणत. दक्षिण रत्‍नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.

कोकणातील कौलारू घर

भूगोल

रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा

हवामान

कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

रत्‍नागिरी जिल्ह्यातील नद्या

अंबा नदी, अर्जुना नदी, काजळी नदी, केव नदी, गड नदी, चोरद नदी, जगबुडी नदी, जोग नदी, नळकडी नदी, नारिंगी नदी, बोर नदी, भारजा नदी, मुचकुंदी नदी, मृदानी नदी, वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, शिव नदी, शुक नदी, वाघोटण नदी, सप्तलिंगी नदी, सावित्री नदी,

तालुके

रत्‍नागिरी जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत:

  1. गुहागर
  2. खेड
  3. चिपळूण
  4. मंडणगड
  5. दापोली तालुका
  6. रत्‍नागिरी
  7. राजापूर
  8. लांजा
  9. संगमेश्वर

दळणवळण

रत्‍नागिरी ते कोल्हापूर (राष्ट्रीय महामार्ग २०४)

मुंबई ते कोचीन (राष्ट्रीय महामार्ग 66)

प्रेक्षणीय स्थळे

  1. आंबडवे
  2. गणपतीपुळे
  3. गणेशगुळे
  4. गुहागर
  5. चिपळूण
  6. जयगड
  7. नाणीज
  8. पावस
  9. पूर्णगड
  10. माचाळ
  11. मार्लेश्वर
  12. रत्‍नागिरी (शहर)
  13. शेरीवली
  14. संगमेश्वर
  15. रसाळगड
  16. महिपतगड

रत्‍नागिरी जिह्यातील गड-किल्ले

१. आंबोळगड

२. गोपाळगड

३. गोविंदगड

४. जंगली जयगड

५. जयगड

६. पालगड

७. पूर्णगड

८. भवानीगड

९. महिपतगड

१०. महीमंडणगड

११. यशवंतगड

१२. रत्‍नदुर्ग

१३. रसाळगड

१४. विजयगड

१५. सुवर्णदुर्ग

शेती

रत्‍नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच काजू, नारळ, फणस, आमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली (स्थापना ;१८ मे १९७२) रत्‍नागिरी जिल्हा एक निसर्गरम्य व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातो जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा व आजूबाजूची निसर्गरुपी डोंगररांग आहे त्याच्यामुळे रत्‍नागिरी येथे पर्यटक संपूर्ण जगातून येत असतात.

राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ (१) : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग.

विधानसभा मतदारसंघ (५) : दापोली, गुहागर, चिपळूण, रत्‍नागिरीराजापूर.

रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती

बाह्य दुवे

रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके
मंडणगड तालुका | दापोली तालुका | खेड तालुका | चिपळूण तालुका | गुहागर तालुका | संगमेश्वर तालुका | रत्‍नागिरी तालुका | लांजा तालुका | राजापूर तालुका
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.