Jump to content

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रत्‍नागिरी जिल्ह्यामधील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

रत्‍नागिरी जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ निलेश नारायण राणेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ विनायक भाऊराव राउत शिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ विनायक भाऊराव राउत शिवसेना
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्षराजेंद्र लाहू अयारे
भारतीय जनता पक्षनारायण तातू राणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)विनायक भाऊराव राऊत
बहुजन मुक्ती पक्ष अशोक गंगाराम पवार
वंचित बहुजन आघाडीमारुती रामचंद्र जोशी
सैनिक समाज पक्ष सुरेश गोविंदराव शिंदे
अपक्षअमृत आनंद तंबाडे-राजापूरकर
अपक्षविनायक लावू राऊत
अपक्षशकील इब्राहीम सावंत
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९

सामान्य मतदान २००९: रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस निलेश नारायण राणे३,५३,९१५ ४९.२४
शिवसेनासुरेश प्रभु ३,०७,१६५ ४२.७४
अपक्षसु‍रेंद्र बोरकर १८,८५८ २.६२
बसपाजयेंद्र परुळेकर १५,४६९ २.१५
क्रांतीकारी जयहिंद सेना अजय जाधव ७,४०५ १.०३
भारिप बहुजन महासंघसिराज कौचली ६,५८७ ०.९२
अपक्षअकबर कलपे ४,५१६ ०.६३
अखिल भारत हिंदू महासभा विलासराव खानवीलकर २,४४८ ०.३४
राष्ट्रीय समाज पक्ष‍राजेश सुर्वे २,३५८ ०.३३
बहुमत४६,७५० ६.५
मतदान७,१८,७२१
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-13 रोजी पाहिले.