Jump to content

रणजीब बिस्वाल

रणजीब बिस्वाल (२१ सप्टेंबर, १९७०:जगतसिंगपूर, ओडिशा, भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे.

रणजीब याने ओडिशाकडून एकूण ४१ प्रथम-श्रेणी आणि २० लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.

२०१४ ते २०२० या कालावधीत रणजीब हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार देखील राहिले आहेत.