Jump to content

रचिन रवींद्र

रचिन रविंद्र कृष्णमूर्ती (१८ नोव्हेंबर, १९९९:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स पद्धतीने गोलंदाजी करतो.