Jump to content

रघुनाथ विश्वनाथ देशपांडे

रघुनाथ विश्वनाथ देशपांडे

मतदारसंघ हल्याळ

जन्म २० मार्च, १९४७ (1947-03-20) (वय: ७७)
हावगी , कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदू

रघुनाथ विश्वनाथ देशपांडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिद्धरामय्या गौडा सरकार मधील मंत्री आहेत. ते कर्नाटकातील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही आहेत. ते मुळचे हल्याळचे आहेत. ते सात वेळाचे आमदार आणि १६ वर्षे कर्नाटकातील मंत्रिमंडळात आहेत. वयाच्या ३८ व्या वर्षी लघुद्योग मंत्रिपदावर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतर कृषी, नगरविकास, अवजड उद्योग अशी खाती त्यांनी सांभाळली.