रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), अर्थात रघुनाथराव पेशवा, (अन्य नामभेद/प्रचलित नावे: राघोबादादा, राघो भरारी) (१६ डिसेंबर, १७२१ - ११ डिसेंबर, १७८३) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजे पंतप्रधान, होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.
रघुनाथराव हे शूर सेनापती आणि लष्करी डावपेचांत उजवे होते. त्यांनी उत्तर भारतात पराक्रमाची शर्थ केली होती. १७५७मध्ये त्यांनी खुद्द दिल्लीवर चाल करून शहर जिंकले होते.
पेशवाईसाठी प्रयत्न
नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मधला मुलगा माधवराव यांना पेशवाईची वस्त्रे देण्यात आली कारण नानासाहेबांचा थोरला पूत्र पानिपतच्या युद्धात मारले गेले होते. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले. रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बऱ्याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.
|
---|
शिवराज्याभिषेकपूर्व (इ.स. १६४० - १६७४) | | |
---|
शिवराज्याभिषेकोत्तर (इ.स. १६७४ - १७१२) | मोरोपंत पिंगळे · मोरेश्वर पिंगळे · रामचंद्रपंत अमात्य · बहिरोजी पिंगळे · परशुराम त्रिंबक कुलकर्णी (पंतप्रतिनिधी) |
---|
शाहूकाळापासून (इ.स. १७१२ - १८१८) | |
---|
|
---|
राज्यकर्ते | | |
---|
पेशवे | |
---|
अष्टप्रधानमंडळ | |
---|
प्रमुख स्त्रिया | |
---|
सेनापती | |
---|
इतर व्यक्ती | |
---|
प्रमुख मोहिमा | |
---|
लढाया | |
---|
प्रमुख तह | |
---|
शत्रुपक्ष | |
---|
शत्रू | |
---|
प्रमुख किल्ले | |
---|
इतर | |
---|
नाणे | |
---|
|
---|
इतिहास | महत्वाच्या घटना | |
---|
महत्त्वाच्या व्यक्ती | |
---|
महत्त्वाची ठिकाणे | |
---|
|
---|
शहर | |
---|
महत्त्वाची ठिकाणे | महत्त्वाच्या इमारती | |
---|
देवळे | |
---|
मारुतीची देवळे | दुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती |
---|
वस्तू संग्रहालये | राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय |
---|
उद्याने आणि प्राणी संग्रहालये | बंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान |
---|
दवाखाने | आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे |
---|
|
---|
कंपन्या | |
---|
वाहतूक व्यवस्था | |
---|
संस्कृती | |
---|
शिक्षण | |
---|
खेळ | स्पर्धा | पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स |
---|
संघ | पुणे वॉरियर्स |
---|
|
---|
भूगोल | टेकड्या | वेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी |
---|
नद्या, तलाव, धरणे | मुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव |
---|
|
---|
ठिकाण | पेठा | सोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ |
---|
विस्तारलेले पुणे | |
---|
|
---|