Jump to content

रंभा (अवजार)

खिळा उपसण्याचा अवजार - रंभा

रंभा (खिळा-उच्छेदक) किंवा क्रोबार हातानी वापरायचे लोखंडी अवजार आहे जे कि अडकलेले किंवा वाकलेले खिळे काढण्यासाठी वापरले जाते. लाकडी बॉक्समध्ये लावलेल्या खिळ्यांना उचकटून बॉक्सला व्यवस्थितपणे सुट्टे करण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या काही कार्यांमध्ये याचा वापर होतो.

चित्रदालन

मोठा खिळा काढण्यासाठीचा रंभा
रंभा वापरायची पद्धत