रंगीला (१९९५ चित्रपट)
1995 film by Ram Gopal Varma | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता | |||
Performer | |||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
रंगीला हा १९९५ चा भारतीय हिंदी-भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो राम गोपाल वर्मा यांनी सह-लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे. यात आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मूळ संगीताचा हा ए.आर. रहमानचा पहिला हिंदी चित्रपट होता, कारण त्याचे मागील हिंदी चित्रपट हे त्यांच्या तमिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांच्या डब आवृत्त्या होत्या.[१]
४१ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, रंगीला चित्रपटाला आघाडीची १४ नामांकने मिळाली, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (वर्मा), सर्वोत्कृष्ट अभिनेता (खान) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मातोंडकर). आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (श्रॉफ), सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (रहमान) आणि विशेष ज्युरी पुरस्कारसह ("तन्हा तन्हा" साठी आशा भोसले) ७ पुरस्कार मिळाले.[२]
पुरस्कार
- ४१वे फिल्मफेर पुरस्कार
जिंकले
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – जॅकी श्रॉफ
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - ए.आर. रहमान
- सर्वोत्कृष्ट कथा – राम गोपाल वर्मा
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - अहमद खान "हो जा रंगीला रे" गाण्यासाठी
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा - मनीष मल्होत्रा
- विशेष पुरस्कार - "तन्हा तन्हा" गाण्यासाठी आशा भोसले
नामांकित
- सर्वोत्कृष्ट चित्रपट
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राम गोपाल वर्मा
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - आमिर खान
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ऊर्मिला मातोंडकर
- सर्वोत्कृष्ट गीतकार - मेहबूब "क्या करे क्या ना करे" गाण्यासाठी
- सर्वोत्कृष्ट गीतकार - मेहबूब "तन्हा तन्हा" गाण्यासाठी
- सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - कविता कृष्णमूर्ती "प्यार ये जाने कैसा है" गाण्यासाठी
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - श्वेता शेट्टी "मंगता है क्या" गाण्यासाठी
संदर्भ
- ^ "Box Office 1995". BoxOfficeIndia.Com. 4 April 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 May 2010 रोजी पाहिले.
- ^ "Filmfare Winners 1995". IndiaTimes.Com. 9 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 May 2010 रोजी पाहिले.