रंगपूर
रंगपूर রংপুর | ||||||||
बांगलादेशमधील शहर | ||||||||
रंगपूर | ||||||||
देश | बांगलादेश | |||||||
विभाग | रंगपूर विभाग | |||||||
जिल्हा | रंगपूर जिल्हा | |||||||
स्थापना वर्ष | १ मे १८६९ | |||||||
क्षेत्रफळ | ४७.७ चौ. किमी (१८.४ चौ. मैल) | |||||||
समुद्रसपाटीपासुन उंची | १११ फूट (३४ मी) | |||||||
लोकसंख्या (२०११) | ||||||||
- शहर | ४,०७,००० | |||||||
- महानगर | ७,९६,५५५ | |||||||
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० | |||||||
रंगपूर महापालिका |
रंगपूर हे बांगलादेशाच्या रंगपूर विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. रंगपूर शहर बांगलादेशच्या उत्तर भागात तीस्ता नदीच्या खोऱ्यात राजधानी ढाकाच्या ३०० किमी उत्तरेस वसले आहे. २०१७ साली रंगपूर महानगराची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती व ह्या बाबतीत ते बांगलादेशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
- विकिव्हॉयेज वरील रंगपूर पर्यटन गाईड (इंग्रजी)