Jump to content

रंगनाथ मिश्रा


रंगनाथ मिश्रा (२५ नोव्हेंबर, इ.स. १९२६:बानापूर, ओडिशा, भारत - १३ सप्टेंबर, इ.स. २०१२:भुबनेश्वर, ओडिशा, भारत) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते २५ सप्टेंबर, इ.स. १९९० ते २४ नोव्हेंबर, इ.स. १९९१ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.