योहान अबेयरत्ने समरसेकरा (२२ फेब्रुवारी, १९६८:कोलंबो, सिलोन - हयात) हा संयुक्त अरब अमिरातीकडून १९९४ ते १९९६ दरम्यान ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.